Saturday, 17 September 2016

वेतन पडताळणी पथक दौरा दि. २१/०९/२०१६ ते २३/०९/२०१६ रोजी कोषागार कार्यालय सातारा , येथे






सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांना सूचित करणेत येते कि वेतन पडताळणी पथक दौरा दि. २१/०९/२०१६ ते २३/०९/२०१६ रोजी कोषागार कार्यालय सातारा , येथे आयोजित केलेला आहे . त्याचा सर्वानी लाभ घ्यावा. 
तसेच राज्य शासकीय कर्मचारी / अधिकारी सहावा वेतन पडताळणी बाबतची Aug २०१६ अखेरची माहिती Sep २०१६ च्या  वेतन देयकासोबत सादर करावी. त्याशिवाय Sep २०१६ ची वेतन देयके कोषागारात स्वीकारली जाणार नाहीत , याची नोंद घ्यावी. 


No comments:

Post a Comment