Tuesday, 2 August 2016

वेतन पडताळणी पथक दौरा दि .04/08/2016ते दि. 06/08/2016

सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांना सुचित करणेत येते कि वेतन पडताळणी पथक दौरा दि .04/08/2016 ते दि. 06/08/2016या कालावधीमध्ये जिल्हा कोषागार कार्यालय , सातारा येथे आयोजित करणेत आलेला आहे. तरी सर्वांनी आपले कार्यालयातील सेवा पडताळणी विषयक कामकाज जिल्हा कोषागारात  उपस्थित राहून पूर्ण करून घ्यावे.  

No comments:

Post a Comment