राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना पंधरवडा
दि ०१ फेब्रु ते १५ फेब्रु २०१७
दि 10/०२/२०१७
तसेच त्याबाबतची PPT SATARA TREASURY ह्या link वर मिळेल.
दि ०१ फेब्रु ते १५ फेब्रु २०१७
सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांना कळविण्यात येते कि , सातारा कोषागारात दि ०१/०२/२०१७ ते १५/०२/२०१७ राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना पंधरवडा साजरा करीत आहे. त्याअन्वये आहरण व संवितरण अधिकारी यांचेसाठी दि १०/०२/२०१७ रोजी ज़िल्हा कोषागार सातारा येथे सकाळी ११ वाजता कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे तरी सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी उपस्थित राहावयाचे आहे.
Website https://npscra.nsdl.co.in/nps.php.
https://npscra.nsdl.co.in/state-forms.php
No comments:
Post a Comment