कोषागार अधिनस्त सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांना सूचित करणेत येते कि SBI CMP पोर्टल वरील DDO करिता असलेल्या पासवर्ड बाबत मा . सहसंचालक (संगणक ) संचालनालय मुंबई यांचे सोबत जोडलेल्या दि. २५/०४/२०१३ रोजीच्या पत्राचे अनुषंगाने USER CREATION FORM बाबत त्वरित कार्यवाही करावी.
JD Letter
JD Letter
No comments:
Post a Comment