राजीव गांधी प्रशासकिय गतीमानता (प्रगती) अभियान स्पर्धेत सातारा जिल्हा कोषागार कार्यालयाने जिल्हास्तरावर तसेच कोरेगाव उपकोषागार कार्यालयाने तालुकास्तरावर प्रथम क्रमांक मिळविल्याबददल जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन. यांनी समाधान व्यक्त करुन कोषागार अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
सदर बाबतची माहिती शासनाचे संकेतस्थळ Mahanews वर सुद्धा प्रकाशित करणेत आलेली आहे
Treasury Officer Satara.
No comments:
Post a Comment