कोषागार अधिनस्त सातारा मुख्यालयातील सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांना सुचित करणेत येते कि, आहरण व संवितरण अधिकारी यांचेकडील कंत्राटदार / पुरवठादार /मागनीदार यांची कोशागारामार्फत होणारी प्रदाने थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करावयाच्या नवीन C M P (Cash Management Product ) प्रणाली बाबतचे प्रशिक्षण कोषागार कार्यालय सातारा येथे दि. १३/०३/२०१३ रोजी चार सत्रात आयोजित करणेत आलेले आहे. तरी सर्व सातारा मुख्यालयातील सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी सदर प्रशिक्षणास उपस्थित राहावे हि विनंती .
कोषागार अधिकारी
सातारा
कोषागार अधिकारी
सातारा
No comments:
Post a Comment