सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांची माहे जानेवारी देय फेब्रुवारी २०१२ करिता कर्मचारी संख्या व वेतनावरील खर्च याबाबतची सांख्यिकीय माहिती शासनास सादर करावयाची आहे.त्या अनुषंगाने मा. सहसंचालक (सुधारणा ),संचालनालय लेखा व कोषागारे मुंबई यांचे दि.२४/०२/२०१२ रोजीचे पत्र सोबतच्यालिंक मध्ये जोडण्यात आलेले असून त्यानुसार कार्यवाही होणेंस विनंती आहे.
मा. सहसंचालक (सुधारणा ),संचालनालय लेखा व कोषागारे मुंबई यांचे दि.२४/०२/२०१२ रोजीचे पत्र
मा. सहसंचालक (सुधारणा ),संचालनालय लेखा व कोषागारे मुंबई यांचे दि.२४/०२/२०१२ रोजीचे पत्र
No comments:
Post a Comment