महत्वाची सुचना
सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांना सुचित करण्यात येते कि ,
शासन परिपत्रक क्र . संकीर्ण २०१७/ प्र क्र . ३४/कोशा प्र शा. ४ दि ०३/०५/२०१७ अन्वये वित्त विभाग व संचालनालय , लेखा व कोषागारे, मुंबई यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रणालीचे अनुषंगाने नवीन पायाभूत सुविधाची प्रतिष्ठापना करण्यासाठी वित्त विभागाच्या बिम्स ,ग्रास , सेवार्थ ,निवृत्तीवेतन ,बिलपोर्टल एनपीस ,वेतनीका ,कोशवाहिनी ,अर्थवाहिनी या सर्व प्रणाली पहिल्या टप्यात दि ०६/०५/२०१७ रोजी साय.६-०० वाजे पासून ते दि 11/05/2017 सकाळी 10.00 वाजेपर्येंत व दुस-या टप्यात शुक्रवार दि 12/05/2017
सांध्या.6 वाजे पासून ते रविवार दि 14/05/2017 सांध्या 6 वाजेपर्येंत, वरील सर्व प्रणाली पूर्णपणे बंद राहणार आहे.
सदरचा काळात वरील प्रणाली उपलब्ध होणार नसल्यामुळे सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी दि ०५/०५/२०१७ रोजी दुपारी ३ वाजेपर्येंत सदर प्रणालीतील प्रलंबित देयके कोषागार / उपकोषागारात सादर करावी .
कोषागार अधिकारी सातारा .