Tuesday, 7 March 2017

                राष्ट्रीय पेन्शन योजना माहितीबाबत प्रशिक्षण                      दि २७/०२/२०१७



IL & FS Skills Development Corporation LTD. यांचा नियोजीत कार्यक्रमानुसार राष्ट्रीय पेन्शन योजना संदर्भात अद्यावत सुविधांचे माहितीबाबत प्रशिक्षण कार्यक्रम दि१५/०३/२०१७ सकाळी  ११:०० वाजता पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय  सातारा (हॉटेल  राजयोग समोर गोडोली ) या ठिकाणी आयोजीत करणेत आला आहे. तरी सर्व आहरण व वितरण अधीकारी/कर्मचारी  यांनी  उपस्थित राहावे .