सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांना सूचित करणेत येते की ,
वित्त विभाग शासन निर्णय ०२.०३. २०१५ व मा. सहसंचालक लेखा व कोषागारे पुणे यांचे पत्र क्र /१२१/२०१६/२१४४ दि. १९.०७.२०१६ अन्वये electricity , Water , Telephone इ . प्रकारची देयके तसेच Petrol, Diesel, Medical bills, GIS, MTR -44 , कार्यालयीन खर्चाची देयके , प्रवास भत्ता विषयक सर्व देयके उदा. TA (DH ११- type- ०१) Transfer TA (DH ११- type- ०२), TA at time of Retirement (DH ११- type- ०४)इत्यादी प्रकारची देयके बिल पोर्टल प्रणालीमध्ये तयार करावीत. व फक्त बिल पोर्टल प्रणालीमध्ये तयार झालेली देयकेच कोषागारात स्वीकारली जातील , याची सर्वानी नोंद घ्यावी. Friday, 29 July 2016
Subscribe to:
Posts (Atom)
-
शुध्दीपत्रक- राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना- 1982 अंतर्गत गट-क व गट-ड कर्मचा-यांचे विमा वर्गणीचे युनिट्स तथा वर्गणीच्या दरात वाढ करण्य...
-
राज्य शासकीय कर्मचारी समुह वैयक्तिक अपघात विमा योजना:-