राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना पंधरवडा (दिनांक २७ जून ते ९ जुलै, २०१६)
सर्व NPS सहभागी सभासदांनी I- PIN/T PIN सह प्रान किट प्राप्त झालेबाबत , IRA COMPLIANT बाबत NSDL संकेत स्थळावरून खात्री करावी ,तसेच आपला पत्ता ,दूरध्वनी नामनिर्देशन बँक तपशील प्रणालीत अद्यावीत असल्याची खात्री करावी. मिसिंग क्रेडीट व स्तर २ चे रकमा स्तर १ मध्येगेले बाबत माहे जुलै पूर्वी संपर्क साधावा .