Monday, 15 February 2016

 सर्व  आहरण  व  संवितरण  अधिकारी  यांनी  माहे  जानेवारी २०१६ ची   वेतन  देयके  कोषागार  प्रमाणाक  क्र  व  दिनांक टाकून  lock  करावीत . 

Sunday, 14 February 2016

सेवापुस्तक वेतन पडताळणीसाठी या कार्यालयात दाखल करणे व घेऊन जाणे यासाठी कार्यालय प्रतिनिधींना पाठ्विनेबाबत








Thursday, 11 February 2016

राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना सप्ताह

राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना सप्ताह साजरा करणेबाबत.





राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना- 1982 अंतर्गत गट-क व गट-ड कर्मचा-यांचे विमा वर्गणीचे युनिट्स तथा वर्गणीच्या दरात वाढ करण्याबाबत.

शुध्दीपत्रक- राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना- 1982 अंतर्गत गट-क व गट-ड कर्मचा-यांचे विमा वर्गणीचे युनिट्स तथा वर्गणीच्या दरात वाढ करण्याबाबत.