Wednesday, 10 July 2013

जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांना सूचित करणेत येते कि, माहे जुलै 2013 चे वेतन  देयक कोषागारात सादर करताना सोबत जोडलेल्या शासन निर्णय मधील प्रमाणपत्रे विहित नमुन्यात देयकाबरोबर  सादर करावीत.