BIN NO बाबत सूचना
सर्व आहरण व संवितरण अधिकारी ,
यांना सूचित करणेत येते कि , सन 2010-11, 2011-12 , 2012-13 सालासाठीच्या BIN NO बाबतच्या माहितीसाठी जिल्हा कोषागार कार्यालयाच्या अधिनस्त सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी जिल्हा कोषागार कार्यालय सातारा येथे तसेच उपकोषागार कार्यालयाच्या अधिनस्त सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी उपकोषागार कार्यालयाशी संपर्क साधावा.
कोषागार अधिकारी, सातारा