सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी मार्च २०१२ अखेरीस कोषागार कार्यालयात सादर होणारया देयकाच्या अनुषंगाने खाली लिंक दिलेल्या वित्त विभाग, शासन परिपत्रक दि ०७.०३.२०१२ चे अवलोकन करावे व योग्य ती कार्यवाही करावी , हि विनंती.
सातारा जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकारी कार्यालये यांना सातारा कोषागारामार्फत नवीन वेतन प्रणालीचे प्रशिक्षण देण्यात आले. त्याची सविस्तर माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करावे.