DISTRICT TREASURY OFFICE, SATARA
Wednesday, 25 October 2017
Wednesday, 10 May 2017
प्रणाली बाबत
अत्यंत महत्वाचे दि ११/०५/२०१७
सर्व अहरण व संवितरण अधिकारी
यांना कळविण्यात येते कि Beams,Bill Portal, Sevaarth, Pension,Vetanika, Koshwahini, Arthwahini, या सर्व प्रणाली सुरु झाल्या आहेत.
Wednesday, 3 May 2017
प्रणाली बाबत
महत्वाची सुचना
सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांना सुचित करण्यात येते कि ,शासन परिपत्रक क्र . संकीर्ण २०१७/ प्र क्र . ३४/कोशा प्र शा. ४ दि ०३/०५/२०१७ अन्वये वित्त विभाग व संचालनालय , लेखा व कोषागारे, मुंबई यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रणालीचे अनुषंगाने नवीन पायाभूत सुविधाची प्रतिष्ठापना करण्यासाठी वित्त विभागाच्या बिम्स ,ग्रास , सेवार्थ ,निवृत्तीवेतन ,बिलपोर्टल एनपीस ,वेतनीका ,कोशवाहिनी ,अर्थवाहिनी या सर्व प्रणाली पहिल्या टप्यात दि ०६/०५/२०१७ रोजी साय.६-०० वाजे पासून ते दि 11/05/2017 सकाळी 10.00 वाजेपर्येंत व दुस-या टप्यात शुक्रवार दि 12/05/2017 सांध्या.6 वाजे पासून ते रविवार दि 14/05/2017 सांध्या 6 वाजेपर्येंत, वरील सर्व प्रणाली पूर्णपणे बंद राहणार आहे.
सदरचा काळात वरील प्रणाली उपलब्ध होणार नसल्यामुळे सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी दि ०५/०५/२०१७ रोजी दुपारी ३ वाजेपर्येंत सदर प्रणालीतील प्रलंबित देयके कोषागार / उपकोषागारात सादर करावी .
कोषागार अधिकारी सातारा .
Tuesday, 25 April 2017
वेतन पडताळणी पथक दौरा दि. 26/04/2017 ते 28/04/2017
वेतन पडताळणी पथक दौरा दिनांक :२६/०४/२०१७
सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांना सूचित करणेत येते कि वेतन पडताळणी पथक दौरा दि. 26/04/2017 ते 28/04/2017 रोजी कोषागार कार्यालय सातारा , येथे आयोजित केलेला आहे .
Tuesday, 7 March 2017
राष्ट्रीय पेन्शन
योजना माहितीबाबत
प्रशिक्षण दि २७/०२/२०१७
IL & FS Skills Development Corporation LTD. यांचा नियोजीत कार्यक्रमानुसार राष्ट्रीय पेन्शन योजना संदर्भात अद्यावत सुविधांचे माहितीबाबत प्रशिक्षण कार्यक्रम दि१५/०३/२०१७ सकाळी ११:०० वाजता पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय सातारा (हॉटेल राजयोग समोर गोडोली ) या ठिकाणी आयोजीत करणेत आला आहे. तरी सर्व आहरण व वितरण अधीकारी/कर्मचारी यांनी उपस्थित राहावे .
Wednesday, 15 February 2017
निवृत्तीवेतन प्रकरणे ऑनलाईन पदधतीने सादर करणेबाबतचे प्रशिक्षण
निवृत्तीवेतन प्रकरणे ऑनलाईन पदधतीने सादर करणेबाबतचे प्रशिक्षण
निवृत्तीवेतन प्रकरणे ऑनलाईन पदधतीने सादर करणेबाबतचे प्रशिक्षण दि १८/०२/२०१७ गुरुवार रोजी पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय सातारा (हॉटेल राजयोग समोर गोडोली ) या ठिकाणी सकाळी ११:०० वाजता आयोजित केले आहे . तरी संबधीत काम करणारे कर्मचारी/अधीकारी यांनी उपस्थित राहावे .
निवृत्तीवेतन प्रकरणे ऑनलाईन पदधतीने सादर करणेबाबतचे प्रशिक्षण दि १८/०२/२०१७ गुरुवार रोजी पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय सातारा (हॉटेल राजयोग समोर गोडोली ) या ठिकाणी सकाळी ११:०० वाजता आयोजित केले आहे . तरी संबधीत काम करणारे कर्मचारी/अधीकारी यांनी उपस्थित राहावे .
Sunday, 12 February 2017
वेतन पडताळणी पथक दौरा दि. 14/02/2017ते 15/02/2017 रोजी कोषागार कार्यालय सातारा , येथे
सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांना सूचित करणेत येते कि वेतन पडताळणी पथक दौरा दि. 14/02/2017 ते 15/02/2017 रोजी कोषागार कार्यालय सातारा , येथे आयोजित केलेला आहे . त्याचा सर्वानी लाभ घ्यावा.
Subscribe to:
Posts (Atom)
-
शुध्दीपत्रक- राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना- 1982 अंतर्गत गट-क व गट-ड कर्मचा-यांचे विमा वर्गणीचे युनिट्स तथा वर्गणीच्या दरात वाढ करण्य...
-
राज्य शासकीय कर्मचारी समुह वैयक्तिक अपघात विमा योजना:-