Friday, 26 April 2013

SBI CMP पोर्टल वरील DDO करिता असलेल्या पासवर्ड बाबत

कोषागार अधिनस्त सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांना सूचित करणेत येते कि SBI CMP पोर्टल वरील DDO करिता असलेल्या पासवर्ड बाबत मा . सहसंचालक (संगणक ) संचालनालय मुंबई यांचे सोबत जोडलेल्या दि. २५/०४/२०१३ रोजीच्या   पत्राचे अनुषंगाने USER CREATION FORM बाबत त्वरित कार्यवाही करावी.  

JD Letter

Friday, 12 April 2013

Thursday, 4 April 2013



राजीव गांधी प्रशासकिय गतीमानता (प्रगती) अभियान स्पर्धेत सातारा जिल्हा कोषागार कार्यालयाने जिल्हास्तरावर तसेच कोरेगाव उपकोषागार  कार्यालयाने  तालुकास्तरावर  प्रथम क्रमांक मिळविल्याबददल  जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन. यांनी समाधान व्यक्त करुन कोषागार अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.


सदर बाबतची माहिती शासनाचे संकेतस्थळ Mahanews वर सुद्धा प्रकाशित करणेत आलेली आहे 


Treasury Officer Satara.
CMP प्रणालीबाबत शासनाचा GR  दि. 04/03/2013

CLICK HERE FOR GR